ग्रामपंचायत भावली बुद्रुक

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587.png

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र.लोकसेवेचे नावलोकसेवा पुरविण्यासाठीची कालमर्यादा
(कामकाजाचे दिवस)
लोकसेवा पुरविण्यासाठी निर्धारित शुल्कपदनिर्देशित अधिकारी
१.जन्म नोंद दाखला७ दिवस२० रू.ग्रामपंचायत अधिकारी
२.मृत्यू नोंद दाखला७ दिवस२० रू.ग्रामपंचायत अधिकारी
३.विवाह नोंद दाखला७ दिवस२० रू.ग्रामपंचायत अधिकारी
४.दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला७ दिवसनि:शुल्कग्रामपंचायत अधिकारी
५.ग्रामपंचायत येणे बाकी नसल्याचा दाखला५ दिवस२० रू.ग्रामपंचायत अधिकारी
६.नमुना ‘८’ चा उतारा५ दिवस२० रू.ग्रामपंचायत अधिकारी
७.निराधार असल्याचा दाखला२० दिवसनि:शुल्कग्रामपंचायत अधिकारी