ग्रामपंचायत भावली बुद्रुक

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587.png

ग्रामपंचायत कार्यालय बदद्ल माहिती

follow (1)

ग्रामपंचायत माहिती

भावली बु बुद्रुक गावाला सामाजिक,आध्यात्मिक,राजकीय,शैक्षणिक व क्रांतीकारी गांव म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखल जाते. प्रगतीच्या अनेक पाऊल खूणा सोडत गगनाला गवसणी घालणारी प्रगती ह्या गावाने केली आहे. तरीही ऐतिहासिक वारसा ह्या गावाने जपला आहे. भावली बु हे गाव वैतरणा त्र्यंबकेश्वर रोडवर आहे . मुंबई आग्रा रोड आहे भावली बु गावालगत धार्मिक स्थळे कावनई कपिलधारा तिर्थ तपोभूमी कावनई इत्यादी तीर्थक्षेत्र असून घोटी गाव हे इगतपुरी जंक्शन रेल्वे स्टेशन अंतर्गत असून घोटी गावासाठी स्वतंत्र रेल्वेस्टेशन आहे.

ग्रामपंचायतीतील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पदाधिकारी
व कर्मचारी यांचे संपूर्ण नाव आणि फोटो

4

सरपंच

श्री.लक्ष्मण कोंडाजी घोडे

5

उपसरपंच

श्रीम.मीराबाई अशोक पाचरणे

6

सदस्य

श्रीम.लिलाबाई चंदर मधे

7

सदस्य

श्री.गोटीराम रामदास काळचिडे

8

सदस्य

श्री.शांताराम कोंडाजी बच्चे

9

सदस्य

श्री.दिपक रामदास काळचिडे

10

सदस्य

श्रीम.सरला नवनाथ काळचिडे

11

ग्रा.पं.शिपाई

श्री.शांताराम नामदेव भगत

भावली बु २०११ च्या जनगणनेचा तपशील

जनगणना मापदंड | जनगणना माहिती
तपशील एकूण
गावाचे भौगोलिक क्षेत्र ४३८.५६ हेक्टर
लागवडी लायक क्षेत्र २९५ हेक्टर
कोरडवाहू जमीन ३१७ हेक्टर
वनपडीत जमीन ९५.५९ हेक्टर
वनजमीन ५.२१ हेक्टर
गावठाण क्षेत्र १४ हेक्टर २७.१३ आर
लोकसंख्येचे वर्गीकरण (२०११ नुसार)
एकूण लोकसंख्या १०२३ ५२० ५०३
अनुसूचित जाती ५५ ३० २५
अनुसूचित जमाती ७१७ ३६१ ३५६
इतर मागास प्रवर्ग १७६ ९५ ८१
अल्पसंख्यांक
इतर / खुला ७५ ४२ ३३

“स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ग्रामपंचायतीत ध्वजवंदन सोहळा”

whatsapp image 2025 09 13 at 12.23.46 pm

गावातील ग्रामपंचायत कार्यालयात स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने ध्वजवंदनाचा भव्य सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, महिला बचतगट, शाळकरी मुले, नागरिक आणि ग्रामस्थ मोठ्या उत्साहात सहभागी झाले. राष्ट्रध्वजाला सलामी देत देशभक्तीपर घोषणांनी वातावरण दुमदुमून गेले. देशाच्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण, ग्रामविकासाची शपथ आणि समाजातील ऐक्य-सौहार्द वाढवण्याचा संकल्प या सोहळ्यात करण्यात आला

राष्ट्रध्वजास वंदन, देशभक्तीची शपथ; ग्रामविकासासाठी आपलीच कटीबद्धता!
लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
प्रशासकीय संरचना
1
2
6
3
your paragraph text (4)

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी