ग्रामपंचायत माहिती
भावली बु बुद्रुक गावाला सामाजिक,आध्यात्मिक,राजकीय,शैक्षणिक व क्रांतीकारी गांव म्हणून उभ्या महाराष्ट्रात ओळखल जाते. प्रगतीच्या अनेक पाऊल खूणा सोडत गगनाला गवसणी घालणारी प्रगती ह्या गावाने केली आहे. तरीही ऐतिहासिक वारसा ह्या गावाने जपला आहे. भावली बु हे गाव वैतरणा त्र्यंबकेश्वर रोडवर आहे . मुंबई आग्रा रोड आहे
भावली बु गावालगत धार्मिक स्थळे कावनई कपिलधारा तिर्थ तपोभूमी कावनई इत्यादी तीर्थक्षेत्र असून घोटी गाव हे इगतपुरी जंक्शन रेल्वे स्टेशन अंतर्गत असून घोटी गावासाठी स्वतंत्र रेल्वेस्टेशन आहे.