संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+917499007216
+919767545874
ई-मेल :
gpbhavalibk@gmail.com
पत्ता
भावली बुद्रुक , ता. इगतपुरी, जि. नाशिक
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
भावली बुद्रुक ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
A: ग्रामपंचायत अधिकारी श्री. उत्कर्ष भगवान पाटील हे भावली बु. ग्रामपंचायतीचे प्रमुख आहेत. त्यांना विस्तार अधिकारी (पंचायत समिती, इगतपुरी) यांचे मार्गदर्शन असते.
A:
सरपंच: श्री. लक्ष्मण कोंडाजी घोडे
उपसरपंच: श्रीम. मीराबाई अशोक पाचरणे
सदस्यगण: श्री. दिपक काळचिडे, श्री. गोटीराम काळचिडे, श्री. शांताराम बच्चे, श्री. सरला काळचिडे इ
A:
भावली बु. गावात जि. प. प्राथमिक शाळा असून तेथील प्रमुख शिक्षक म्हणजे श्री. अजय श्रीपाद सोनवणे (मुख्याध्यापक), इतर शिक्षकांमध्ये श्री. रावसाहेब पगार, श्री. संतोष मेमाणे, श्री. भरत यादव चव्हाण इत्यादींचा समावेश आहे.
A:
भावली बु. गावाचे एकूण क्षेत्रफळ ४३८.५६ हेक्टर आहे. यातील लागवडीयोग्य २९५ हेक्टर असून, कोरडवाहू जमीन ३१७ हेक्टर आहे.